भुसावळ(प्रतिनीधी)- येथील अँड.अनिल मोरे यांचे वडील नामे कचरु मोरे(वय ६५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते भुसावळ रेल्वेतुन सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात ३मुले-सुना, २मुली-जावाई, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा आज ४वाजता राहत्या घरुन निघेल.