Saturday, August 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रवादी चा भडगांव ग्रामिण प्रचार दौरा,दिलीप भाऊ वाघ यांना ग्रामिण भागात वाढता प्रतिसाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
राष्ट्रवादी चा भडगांव ग्रामिण प्रचार दौरा,दिलीप भाऊ वाघ यांना ग्रामिण भागात वाढता प्रतिसाद

भडगाव/पाचोरा-(प्रमोद सोनवणे)-दि,०४/१०/१९,शुक्रवार रोजी सध्याकाळी, वडजी, पाढंरद, पिचर्डे,शिवणी,खेडगांव बात्संर,मादिलीप भाऊ वाघ भडगांव तालुका ग्रामिण दौर्राला वाढता प्रतिसाद बघता  परिवर्तन होण्याची चीन्ह दिसत आहेत,ग्रामिण दौर्रा प्रसंगी,प्रत्येक गावा मधिल नागरिंका मध्ये उत्साह पुर्ण वातावरण दिसुन आले.

नागरिकांन मध्ये समाधान  व परिवर्तना ची जणु चाहुलच लागलेली दिसुन आली, प्रचार दौर्‍यात यानीं नोदवला सहभाग,सुदाम दादा वाघ,भाऊसाहेब पाटील, ता,अध्यक्ष संतोष भाऊ जाधव,कार्यअध्यक्ष हर्षल दादा पाटील,शाम दादा भोसले, गोपी दादा पाटील,सुभाष पाटील,अभिमन पाटील, कैलास पा.,बी.वाय.पा., कैलास बाप्पु,राजु सोनवने,एकनाथ गायकवाड,रमेश पा.,यशवंत पा.,संजय परदेशी,दिनेश परदेशी,संजय पा.,पितांबर,पा.,नारायन पा.,जगदिश  पा.,गणेश पा.,प्रदिप पा., निंबा पा.,महेश पा.,भुषण पा.,रुशी पा.,सचिन पा.,मनोहर पा.,अक्षय पा.,महेंद्र पा.,समाधान पा.,जितेंद्र पा.,भाईदास पा.,दिपक पा.,सागर पा.,मथुन नाईक,नंदु पा.,संतोष पा.,मगन पा.,बाबाजी पा.,रविंद्र पा.,शुभम नाईक,शुभम पा.,विजय परदेशी,गणेश मोरे,सोनु पा.,मनोज पा.,विलास पा.,राहुल पा.,संदीप पा.,शिवाजी पा.,संभाजी पा.,योगेश पा.,भैय्या पा.,सुधीर पा.,छोटु पा.,शंकर पा.,आण्णा पा.,अनिल पा.,अरुण सोनवणे,कुणाल पाटील, व इतर प्रचार रँलीत भाऊंना औक्षवन्त करतांना मता बघीनी, आशिर्वाद घेतांना सुदाम वाघ ,भाऊसाहेब पाटील ,किरण देवरे,अरुण पाटील,गोपी पाटील: हर्षल दादा पाटील.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अँड.अनिल मोरे यांना पितृशोक

Next Post

जळगांव SBI कडून आरोग्य विमा विकण्यासाठी नवीन क्लुप्त्या

Next Post

जळगांव SBI कडून आरोग्य विमा विकण्यासाठी नवीन क्लुप्त्या

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo