Monday, October 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अंजली बाविस्कर यांचा रिपाइं(ए) गटात प्रवेश नाहीच!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

मुंबई येथे झालेल्या भेटी दरम्यान फक्त चर्चा

जळगांव(प्रतिनिधी)- येथील रमाई हाँस्पिटल च्या संचालिका  सौ. अंजली बाविस्कर हे मागे झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवत होते. लोकसभेच्या लागलेल्या निकालात त्यांचा पराभव झाला. मात्र आज सोशल मीडियावर त्यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले गट) यात केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या उपस्थितीत मुंबई येथे कार्यकर्त्यां समवेत प्रवेश केल्याची बातमी प्रसिद्ध करण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, आमच्या सत्यमेव जयते च्या प्रतिनिधीने अंजली बाविस्कर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी आपला कुठल्याही पक्षात प्रवेश झाले नसल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. तसेच मुंबईत ना.रामदास आठवले यांची फक्त भेट घेण्यात आल्याचे सांगितले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

फैजपुरचा आठवडे बाजार पुढील दिवशी भरविण्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. ढाकणे यांचे आदेश

Next Post

अनिल चौधरी यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अर्ज मंजूर

Next Post

अनिल चौधरी यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अर्ज मंजूर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo