Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/08/2026
in जळगाव
Reading Time: 1 min read
महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

जळगाव, दि. १ ऑगस्ट २०२६ : शिवसेना प्रणित महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेच्या जळगाव जिल्हा कार्यकारिणीअंतर्गत विविध तालुक्यांच्या तालुकाप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त तालुकाप्रमुखांना नियुक्तीपत्रांचे वाटप करून जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेचे राज्याध्यक्ष माननीय आमदार किशोरजी दराडे, राज्य समन्वयक माननीय संभाजीराव पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण सर, जिल्हा सरचिटणीस श्री. महेंद्र पवार सर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
नवनियुक्त तालुकाप्रमुख
पाचोरा – श्री. चंद्रकांत बाजीराव पाटील
धरणगाव – श्री. सुधाकर पाटील
एरंडोल – श्री. राजेंद्र त्र्यंबक पाटील
पारोळा – श्री. रामकृष्ण मनसुख पाटील
जामनेर – श्री. गजानन एकनाथ पाटील
भडगाव – श्री. रोहन राजेंद्र परदेशी
जळगाव शहर – श्री. मयूर रावसाहेब पाटील
जळगाव ग्रामीण – श्री. सचिन दिलीप चव्हाण
भुसावळ – श्री. शरद चुडामण पाटील
रावेर – श्री. पंकज राजू पाटील
यावल – श्री. अमजद खान जाफरखान
मुक्ताईनगर – श्री. दिलीप श्रीराम पाटील
चाळीसगाव – श्री. जाहिरुद्दीन शिराजुद्दीन शेख
चोपडा – श्री. जगदीश आत्माराम पाठक
अमळनेर – श्री. राजेंद्र श्रीराम पाटील
बोदवड – श्री. मयूर अशोक सत्रे
या सर्व नवनियुक्त तालुकाप्रमुखांना माननीय राज्याध्यक्ष आमदार किशोरजी दराडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे कार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. जळगाव जिल्ह्यात संघटनेची बांधणी अधिक मजबूत करून प्रत्येक तालुक्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपर्यंत संघटनेचे कार्य पोहोचविण्याचा निर्धार नवनियुक्त तालुकाप्रमुखांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व नवनियुक्त तालुकाप्रमुखांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo