Thursday, September 10, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/09/2026
in शैक्षणिक, सामाजिक
Reading Time: 1 min read
प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्थेतर्फे सन्मान; ८ सप्टेंबर रोजी नाशिक येथे पुरस्कार वितरण

जळगाव – (प्रतिनिधी) – लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय, जळगाव येथील प्रा. डॉ. शाम दामू सोनवणे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था (संघ) यांच्यातर्फे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

प्रा. डॉ. शाम सोनवणे हे समाजकार्य शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत संस्थेने त्यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड केली आहे.

पुरस्कार वितरण समारंभ मंगळवार, दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. या समारंभास उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारावा, अशी विनंती संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशमुख यांनी केली आहे.

प्रा. डॉ. शाम सोनवणे यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल शैक्षणिक, सामाजिक व विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयाच्या शैक्षणिक कार्याला आणि जळगावच्या शैक्षणिक क्षेत्राला विशेष गौरव प्राप्त झाला आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Next Post

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

Next Post
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo