Saturday, August 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिवसेने चा भडगांव येथे महायुती व्यापारी मेळावा संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
शिवसेने चा भडगांव येथे महायुती व्यापारी मेळावा संपन्न

पाचोरा-भडगाव-(प्रमोद सोनवणे) – विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आपल्याशी हितगुज साधण्यासाठी व आपल्यासमस्या जाणुन घेण्यासाठी व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून आ. किशोर पाटील होते,या मेळाव्या प्रसंगी राष्ट्रवादी चे माजी नगरसेवक,राजेन्द्र भाऊ आचारी, प्रमोद पाटील, संजय महाजन, कवरलाल जैन, राजेन्द्र हिरे, संतोष महाजन,  व कार्यकर्त्या सह शिवसेनेत प्रवेश केला. 
यावेळी उपस्थित नगराध्यक्ष अतुल पाटिल,प्रभारी नगराध्यक्ष डॉक्टर वसीम मिर्झा, माजी नगराध्यक्ष,राजेंद्र जिभू शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गणेश अाण्णा परदेशी,सुनिल दादा देशमुख, शंकर भाउ मारवाडी,शशी भाउ वाणी,संतोष भाउ महाजन, प्रदीप दादा महाजन,शिवसेनेचे अल्पसंख्याक आघाडी चे इम्रान अली सय्यद, आसिम मिर्झा,अल्ताफ खाटिक, व सर्व शिवसेनेचे मान्यवर उपस्थित होते. 

रविवार दि.०६।१०।२०१९वेळ : सकाळी ११वा. : मेळाव्याची सुरूवात झाली,मेळावा आटोपल्या नंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती,मेळावा यशस्वी करण्या साठी -भाऊसो.मनसुकलाल जैनदादासो.मेहताबसिंग नाईकभाऊसाो.विजय पारखनानासाो.साहेबराव महाजनभाऊसाो.मदनलाल जैनभाऊसाो.सुरेश भंडारीभाऊसाो.समीर जैनभाऊसो.डिगंबर (राजू) सिनकरभाऊसाो.प्रकाश सोनारभाऊसो.योगेश सोनजेनारायणभाऊ मंगल कार्यालय, पाचोरा रोड , भडगावयेथे आयोजित करण्यात आला होता मेळाव्यात उपस्थितदादासाो.हाजी नाजीम शेख उमरभाऊसाो.विठोबा मिस्तरीभाऊसाो.मनोज सुभाष जैनभाऊसाो.सौरभ पॉटीलभाऊसाो.रमणलाल जैयस्वालभाऊसाो.सचिन मोराणकरभाऊसाो.एकनाथ शिरसाठभाऊसाो.महेश पाटीलभाऊसाो.सुनिल सोनजेभाऊसाो.ईश्वर ततारआबासा.उत्तम गरबड चौधरीदादासाो.मुनसब खा (बब्बूशेठ)भाऊसाो.नाना चौधरीदादासाो.मोहनशेठ घोडकेभाऊसाो.प्रकाशचंद भंडारीभाऊसा.शेख मोहसिन शेख मुनाफभाऊसाो.किशोर दुसेदादासाो.सुरेश बापुँ बोरसेभाऊसाो.शिवदास महाजन -भाऊसाो.उमेश कोतकरभडगाव तालुका व्यापारी आघाडीमनोहर चौधरी (शिवसेना शहर प्रभुख) शैलेश सुरेश पाटील, (भाजपा शहराध्यक्ष, भडगाव)यानी घेतला सहभाग.नानासाो.साहेबराव महाजनभाऊसाो.मदनलाल जैनभाऊसाो.सुरेश भंडारीभाऊसाो.समीर जैनभाऊसो.डिगंबर (राजू) सिनकरभाऊसाो.प्रकाश सोनारभाऊसो.योगेश सोनजेनारायणभाऊ मंगल कार्यालय, पाचोरा रोड , भडगावयेथे आयोजित करण्यात आला होता मेळाव्यात उपस्थितदादासाो.हाजी नाजीम शेख उमरभाऊसाो.विठोबा मिस्तरीभाऊसाो.मनोज सुभाष जैनभाऊसाो.सौरभ पॉटीलभाऊसाो.रमणलाल जैयस्वालभाऊसाो.सचिन मोराणकरभाऊसाो.एकनाथ शिरसाठभाऊसाो.महेश पाटीलभाऊसाो.सुनिल सोनजेभाऊसाो. ईश्वर ततारआबासा.उत्तम गरबड चौधरीदादासाो.मुनसब खा (बब्बूशेठ)भाऊसाो.नाना चौधरीदादासाो.मोहनशेठ घोडकेभाऊसाो.प्रकाशचंद भंडारीभाऊसा.शेख मोहसिन शेख मुनाफभाऊसाो.किशोर दुसेदादासाो.सुरेश बापुँ बोरसेभाऊसाो. शिवदास महाजन – भाऊसाो.उमेश कोतकरभडगाव तालुका व्यापारी आघाडीमनोहर चौधरी (शिवसेना शहर प्रभुख) शैलेश सुरेश पाटील, (भाजपा शहराध्यक्ष, भडगाव)व्यापारी मेळावा यशस्वि करण्यासाठी यानी घेतले परिश्रम.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

खेळामुळे शारीरिक आणि मानसिक संतुलन उच्चप्रतीचे- प्रकाश वानखेडे-पोलीस निरीक्षक

Next Post

गिरणा व मन्याड च्या परिसरात सिंचन सुबत्ता आणणार – मंगेश चव्हाण

Next Post
गिरणा व मन्याड च्या परिसरात सिंचन सुबत्ता आणणार  – मंगेश चव्हाण

गिरणा व मन्याड च्या परिसरात सिंचन सुबत्ता आणणार - मंगेश चव्हाण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo