Saturday, August 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगांव काँलनी भागात राष्ट्रवादी काँग्रेस ची झंझावत प्रचार रँली;मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

भडगांव(प्रमोद सोनवणे)- दि.७रोजी भडगांव पाचोरा विधानसभा मतदार संघाचे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, रि पा ई (कवाडे गट), शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी संघटना, समाजवादी पक्ष, व मित्र पक्षाचे महाआघाडीचे उमेदवार मा.दिलीप भाऊ वाघ यांच्या प्रचारार्थ भडगाव काँलनी परीसरात जोरदार प्रचार रँली काढण्यात आली, रँली बाळदरोड भाग, महालक्ष्मी काँलनी, एकविरा नगर, विद्यानगर, उज्वल काँलनी, या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने प्रचार केला असता मतदार बंन्धु बघिणी बरोबर संवाद साधत, परिवर्तन घडेल असा विश्वास नागरीकांन मध्ये दिसुन येत होता, स्वयंस्फुर्ती ने नागरिकांनी प्रचार रँली चे स्वागत करीत होते, रँलीत सर्व राष्ट्रवादी काँग्रेस चे नगरसेवक मा.नगरसेवक सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रचार रँली चे नेतृत्व , सुरज दादा वाघ, शहर अध्यक्ष श्री शामकांन्त दादा भोसले,श्री शशी दादा चंन्दिले यांनी केले, प्रचार रँली मध्ये अनिल टेकडे, व्ही एस पाटील सर, ग्यानबा धोबी, योगेश महाजन, शरद एस महाजन, एल के वाणी, संजयगीर पी गोसावी, किरण पाटील सर, एच ए देवरे, महेन्द्र एस महाजन, प्रशांत सी पाटील, गांधार एस पाटील, अरूण दादा एस पाटील, कुणाल पाटील, विशाल पाटील, बाळु देसले, महेश पाटील सर, अमरसिंग सोळके, सचिन एम भोसले, अमित एस महाजन, नितीन के सोनजे, टी बी पाटील सर, नितीन जे पवार सर,संदिप मनोरे सर,सर्व प्रचार रँलीत उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सरकारच्या व्यापार धोरणांमुळे व्यापारी अडचणीत आला – मा.आ.दिलीप वाघ

Next Post

भडगांवात उत्स्फुर्तपणे राष्ट्रवादी ची प्रचार रँली;दिलीपभाऊंना विजयी करण्याचा मतदारांचा निर्धार

Next Post

भडगांवात उत्स्फुर्तपणे राष्ट्रवादी ची प्रचार रँली;दिलीपभाऊंना विजयी करण्याचा मतदारांचा निर्धार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo