Saturday, March 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाचोरा भडगाव मतदार संघात मा.आ.दिलीप वाघ यांच्या प्रचारार्थ जयंत पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

पाचोरा/-(प्रमोद सोनवणे) – पाचोरा भडगाव मतदार संघात उद्या दि. १० ऑक्टोबर रोजी सकाळी १०;३० वाजता भडगाव येथील आझाद चौक मैदानावर राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीचे उमेदवार माजी आमदार दिलीप वाघ यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील व पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात अली आहे.
तरी सर्व मतदार बंधु-भगिनी, नगरसेवक, जेष्ठ कार्यकर्ते, युवक कार्यकर्ते यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे व माजी आमदार दिलीप वाघ यांना भरभरून पाठिंबा देत विधानसभेत पाठविण्यासाठीच्या परिवर्तनाच्या लाटेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी,काँग्रेस आघाडी तर्फे करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

नांद्रा येथील खदाणीत पोहतांना बुडून तरूणाचा मृत्यू

Next Post

पाचोरा-भडगांव मतदार संघात पुन्हा महायुतीचा उमेदवार निवडून येईल- ना.गिरीश महाजन

Next Post
पाचोरा-भडगांव मतदार संघात पुन्हा महायुतीचा उमेदवार निवडून येईल- ना.गिरीश महाजन

पाचोरा-भडगांव मतदार संघात पुन्हा महायुतीचा उमेदवार निवडून येईल- ना.गिरीश महाजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d