Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगांव ला राष्ट्रवादीचा संवाद प्रचार रँली, मतदारांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
भडगांव ला राष्ट्रवादीचा संवाद प्रचार रँली, मतदारांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद

भडगांव(प्रमोद सोनवणे)- आज १२ शनिवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, रिपाइं, (कवाडे गट) व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार मा.दिलीपभाऊ वाघ यांच्या प्रचारार्थ भडगाव शहरातील दत्त नगर, शिव कॉलनी, एकविरा नगर भाग १व २कमल नगर, श्रीराम नगर, ओमकार विहार या भागात शहराध्यक्ष मा.शामदादा भोसले, मा. सुरजदादा वाघ यांच्या नेतृत्वाखाली प्रचार रॅली काढण्यात आली, रँलीला मतदार बंधू-भगिनींकडून स्वागत करण्यात आले, व मतदारांशी संवाद साधण्यात येत होता, प्रचार वेळी जनतेतुन उत्स्पुर्त प्रतिसाद मिळत होतांना दिसत होते, विविध ठिकाणी मान्यवरांचे औक्षण करून मा.दिलीप भाऊंच्या विजयासाठी आशीर्वाद घेतला. रॅलीत सर्वश्री शशिभाऊ चंदिले, अतुल देसले, कुणाल पाटील, अनिल टेकडे, योगेश महाजन, मोहसीन भाई, संदीप मनोरे, हेमंत पाटील, दस्तगिर भाई, राजुभाऊ पाटील, संजय पाटील, वीरेंद्र पाटील तसेच समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते असंख्य संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

किशोर पाटील कुंझरकर हे अपघातातून बालंबाल बचावले

Next Post

विमानतळ परिसरात ड्रोन उडविण्यास बंदी

Next Post
विमानतळ परिसरात ड्रोन उडविण्यास बंदी

विमानतळ परिसरात ड्रोन उडविण्यास बंदी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo