Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आ. किशोर आप्पा यांचा तारखेडा, गाळण, विष्णूनगर भागात प्रचाराचा झंझावात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
आ. किशोर आप्पा यांचा तारखेडा, गाळण, विष्णूनगर भागात प्रचाराचा झंझावात

आप्पांचा विजय निश्चित, मतदारांमध्ये जोरदार

चर्चा पाचोरा(प्रमोद सोनवणे)- येथील शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार किशोर आप्पा पाटील यांनी आज तारखेडा, गाळण, विष्णूनगर या भागात आपला झंझावती दौरा करून परिसरातील जनतेचे आशीर्वाद घेतले, उत्साही मतदार राजा माझ्या पाठीशी असल्या मुळे,जनतेच्या प्रेमाच्या शिदोरीवर विजयाची श्र्वाश्र्वती आहे असे आमदार किशोर आप्पा पाटील जनतेशी संवाद साधतांना म्हणाले, प्रचार रँलीत गावागावातील युवक पुरूष मंडळी मोठ्या प्रमाणात उत्साहात प्रचार रँलीत सहभागी दिसत होती.

आ.किशोर आप्पा पाटील यांना जनतेचे प्रचंड प्रतिसाद मिळत असून, शिवसेना – भाजपा महायुतीचे तसेच आमदार किशोर आप्पांच्या विकास कामाबाबत जनता खुश असून पुन्हा किशोर आप्पा हेच आमदार म्हणून विजय होतील असा संकल्प या परिसरातील जनतेने केला आहे. या परिसरातील जनतेने आमदार पाटील यांचे जल्लोषात स्वागत केले. तसेच माता भगिनींनी प्रत्येक घरातून औक्षण करीत आमदार पाटील यांचे स्वागत केले. आजच्या दौऱ्यात त्यांच्यासोबत ज्ञानेश्वर पाटील, डॉ. भरत पाटील, प्रल्हाद भाऊसाहेब पाटील, रामू पाटील,भरत पाटील, गोपाल पाटील,गजू पाटील, छोटू अप्पा,वाल्मिक पाटील,गणेश खराटे,राजेंद्र पाटील,वाघू गुरुजी,धनराज पाटील,सचिन गुजर,शरद पाटील,विठ्ठल पाटील, दशरथ पाटील,द्त्तू पाटील, आनंदा पाटील, सुपडू पाटील,नवल गुजर, अण्णा पाटील, किशोर धनगर, रामदास सुतार आदी पदाधिकारी सह ग्रामस्थ मोट्या संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

विमानतळ परिसरात ड्रोन उडविण्यास बंदी

Next Post

व्यापारी-तरूण वर्गाला दिलासा देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू- आ.दिलीप वाघ

Next Post

व्यापारी-तरूण वर्गाला दिलासा देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू- आ.दिलीप वाघ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo