Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मा.आ.शिरीष चौधरी हक्काचे असल्याने, निवडून देणार- आदिवासी बांधवांनी व्यक्त केल्या भावना

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
मा.आ.शिरीष चौधरी हक्काचे असल्याने, निवडून देणार- आदिवासी बांधवांनी व्यक्त केल्या भावना

फैजपूर-(शकिर मलिक) – काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पी.आर.पी. कवाडे गट-स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीतर्फे लढणारे काँग्रेसचे उमेदवार शिरिषदादा चौधरी यांचा रावेर तालुक्यात आदिवासी भागामध्ये आज प्रचार दौरा काढण्यात आला आदिवासी व सर्वसामान्यांच्या  हक्काचा नेतृत्व असल्याने त्यांच्या शिवाय पर्याय नाही अशी भावना आदिवासी बांधावांनी व्यक्त केली तर पाल गावात शिरिषदादा यांचे जल्लोषात स्वागत करून पालवासीय प्रचाराच्या झंजाझावात  स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन एकवटले होते या प्रचार दौऱ्याला उदंड प्रतिसाद मिळाला.

दि १३ रोजी शिरिषदादा चौधरी यांचा रावेर तालुक्यातील जानोरी, चिंचाटी, गावर्डी, गारबर्डी, पाल, सहस्त्रलिंग, लालमाती या गावांना प्रचार दौरा काढण्यात आला होता यावेळी अरुणाताई चौधरी, माजी जि प सदस्य कलंदर तडवी, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती डॉ राजेंद्र पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती डी सी पाटील, धनंजय शिरीष चौधरी,माजी मसाका संचालक इस्माईल तडवी, आदिवासी सेवक रमजान तडवी,संजू जमादार,रावेर पंचायत समिती सदस्य समिती योगेश पाटील,गुणवंत टोंगळे, विनायक पाटील,सुधाकर पाटील, जयराम पाटील, विलास कराड,योगेश भंगाळे, किशोर बोरोले, प्रकाश पाटील,बापू पाटील, स्वप्निल पाटील,प्रमोद बोरोले, कुंदन चौधरी चिनावल,विजय रेटा चौधरी, पराग चौधरी,ललित चौधरी,संजय चौधरी खिरोदा, काँग्रेस आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष दिलरुबाब तडवी, राजू सवरणे, शामराव मेघे,सुपडू तायडे, अकिलुद्दीन फारुकी, बन्सी गारसे,सुनील महाजन, अरमान तडवी पिंपरी, प्रताप राठोड जुनोने, हयात खान, इरफान शेठ, शेख गुलाब, तय्यब ताहेर, निसार मोजिद्दीन, जाविद शेख, हारून खान चिनावल यांच्यासह यावल तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रभाकरअप्पा सोनवणे,रावेर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस यावल तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले, राष्ट्रवादी काँग्रेस रावेर तालुका अध्यक्ष नीलकंठ चौधरी, पी आर पी कवाडे गटाचे रावेर तालुका अध्यक्ष शांताराम तायडे, रावेर येथील गयास शेख रशीद यांचासह  काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पी.आर.पी.कवाडे गट-स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जानोरी–आदिवासी सेवक रमजान तडवी,सरपंच गंभीर तडवी,उपसरपंच गफूर तडवी,हैदर तडवी, नवाज तडवी, भिकारी तडवी,उस्मान तडवी,नबाब रोशन तडवी, रशीद तडवी,ग्रामपंचायत सदस्य आशा शरीफ तडवी, बहिणाबाई नवाज तडवी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
चिंचाटी– सुभेदार तडवी,हबीब तडवी,छोटू तडवी, दीपक वाघ,रुबाब तडवी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पाल– पाल गावात प्राचार दौऱ्या दरम्यान प्रथम प. पु.संत लक्ष्मण बापू महाराज यांचे समाधीस्थळ येथे नतमस्तक होऊन शिरिषदादा चौधरी यांनी प्रचाराला सुरुवात केली यावेळी संपुर्ण पाल गावात शिरिषदादा यांचे पुष्पहार व ढोलताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले प्रचाराच्या झंजाझावात पाल वासिय एकवटले होते यावेळी हाजी हमीद भायखा तडवी, कामिल शेठ, अर्जुन जाधव,राजु चौधरी,धुमसिंग चव्हाण, दिनेश चव्हाण,संतोष राठोड, संजय पवार,रघु चव्हाण, भीमसिंग चव्हाण, सरजित चव्हाण,सतराज चव्हाण,सुलेमान तडवी,इतबार तडवी,रौनक तडवी, जावेद तडवी,मुजात तडवी, इदबार तडवी, रमजान तडवी, सरदार तडवी,मुस्तुफा तडवी, रुबाब तडवी, मोहंमद रफिक मौलाना, सैय्यद सबदर, दिलावरखां गुलाबखा, शेख जब्बार,महेबूब हुसेन,सत्तार तडवी,अंकुर सपावट,यांच्यासह पालवासीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सस्त्रलिंग–सुलेमान अंजिर तडवी,सरदार मैताब तडवी,छबू दगडू तडवी,जहाना गंभीर तडवी,सिकंदर तडवी,सरपंच रजिया तडवी,नथु तडवी,इलायबक्ष तडवी,लुकमान तडवी,इरफान तडवी,कलिंदर तडवी,छबू नामदार तडवी,मुस्तुफा तडवी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
लालमाती– माजी सरपंच सिकंदर सित्रू तडवी, उपसरपंच गणेश मोरसिंग पवार,मुस्तुफा सित्रू,अकबर फतरु तडवी,हासन जहानखां तडवी,अब्बास बिऱ्हाम तडवी यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते
गावर्डी व गारबर्डी– येथे प्रचारात गजा पावरा,गोपाल पावरा, रुमसिंग पावरा,ढेडा पावरा,सखाराम पावरा, हिरालाल पावरा, रायस्या पावरा आदि सहभागी झाले होते
.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मे. उच्च न्यायालयाच्या आदेशाने विजय भास्कर पाटील व त्याच्या साथीदारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईस सुरुवात-पुण्यप्रताप पाटील

Next Post

दलित सेनेचा शिवसेनेला पाठींबा

Next Post

दलित सेनेचा शिवसेनेला पाठींबा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo