<
जळगाव(प्रतिनिधी) – स्वतःच्या दोन्ही मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेतच दाखल करू करून जेव्हा राज्यात जि प शाळांमध्ये कुठेच सेमी इंग्रजी माध्यमाची सुरुवात नव्हती अशा वेळी म्हणजे 2010 साली दूर दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून स्वतःच्या कल्पकतेने स्वतःहून स्व कल्पनेतून जिल्हा परिषदेच्या शाळेत सेमी इंग्रजी माध्यमाची राज्यात सर्वप्रथम सुरुवात करणारे जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त तसेच राज्य शासनाचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक नुकताच सकल मराठा समाजाच्या वतीने गौरविण्यात आले मानकरी किशोर पाटील कुंझर कर यांचा शैक्षणिक सामाजिक संघटनात्मक साहित्य पत्रकारिता कार्य चळवळीतील धडपड व भरीव कार्याबद्दल खासदार उन्मेश दादा पाटील यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन गौरव केला किशोर पाटील कुंझर कर हे सर्वांसाठी प्रेरणादायी व भूषणावह असल्याचे प्रतिपादन जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेश दादा पाटील यांनी गुरुपौर्णिमा निमित्त पार्श्वभूमीवर किशोर पाटील कुं झ र कर यांचा प्रासंगिक छोटेखानी कार्यक्रमात सत्कार प्रसंगी केले यावेळी राज्याचे जलसंपदामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन यांचे जनसंपर्क अरविंद भाऊ देशमुख चाळीसगाव तालुक्यातील समाजसेवक किशोर पाटील ढोमणे कर पारोळ्याचे नगराध्यक्ष करण दादा पवार रोहित सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेश दादा पाटील म्हणाले की एखाद्या गावाने एकत्रित येऊन एखाद्या शिक्षकाची वाजत-गाजत घोड्यावरून मिरवणूक काढून गावाचे भूषण असल्याचा सन्मानपत्र देणे ही संपूर्ण देशातील शिक्षकांसाठी अभिमानास्पद बाब आहे एक प्रकारे तो सर्व गुरुंप्रती चा आदर आहे राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार व जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार एकाच वर्षी आपल्या सेवाभावी शैक्षणिक सामाजिक कार्यामुळे मानकरी ठरल्यानंतर किशोर पाटील कुंझर कर यांची कुंजर गावाने वाजत-गाजत घोड्यावरून मिरवणूक काढली त्याचे साक्षीदार आम्हाला होता आले त्यावेळेस मी आमदार होतो जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी त्या सन्मान सोहळ्याला उपस्थित होते ही शिक्षकांसाठी भूषणावह प्रेरणादायी बाब आहे त्यांनी गावाने कुंजर भूषण म्हणून त्यांना सन्मान देण्यासाठी काढलेल्या मिरवणुकीतही महादेव मंदिर कुंझर येथे आयोजित कार्यक्रमात सर्व हजारो ग्रामस्थांना हात उंच करायला लावून स्वतःच्या गौरव सोहळ्याप्रसंगी ही व्यसनमुक्ती तंटामुक्ती व गाव विकासासाठी जात धर्म पक्ष पंथ विसरून एकत्रित येऊन काम करण्याची शपथ दिली व अवयव दानाचा संकल्प बेटी बचाव बेटी पढाव संकल्प सर्वांकडून करून घेतला एक शिक्षक एवढा तळमळीने समाजिक कार्यात उतरतो ही समाजव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण बाब असून यातून शाश्वत विकासाकडे जाण्यासाठीचे वातावरण तयार होण्यास मदत होईल एक एक तरुण समाजसेवक व आदर्श शिक्षक या प्रवासात किशोर पाटील कुं झ र कर यांनी सार्वजनिक व व्यक्तिगत जीवनात कधीच कोणाशीही दुरावा निर्माण न होऊ देता प्रत्येकाशी प्रत्येक क्षेत्रात आपुलकीने आपला स्वतःचा मोठा गोतावळा निर्माण केला आहे एका शिक्षकाची ही सामाजिक बांधिलकी मित्र म्हणून मतदारसंघाचा खासदार म्हणून मला अभिमानास्पद वाटते आरोग्य सामाजिक कार्यात प्रचंड उंची गाठूनही सतत जमिनीवर पाय ठेवून वावरणारा हा माणूस व त्यांचा साधेपणा सर्वांनाच आपुलकीचा वाटतो आणि म्हणून गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन प्रातिनिधिक सत्कार करताना मला विशेष आनंद होत आहे राज्यातील 38 शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक पथ किशोर पाटील कुं झ र रकर यांच्या रूपाने आपल्या जिल्ह्यात असून सातत्याने ते मंत्रालय पातळीवर शैक्षणिक सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे खासदार या नात्याने जिल्ह्यातील राज्यातील शिक्षकांची केंद्र पातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी शासन व मी स्वतः सदैव सकारात्मक आहे असा शब्दही यावेळी खासदार पाटील यांनी दिला यावेळी जनसंपर्क अधिकारी अरविंद देशमुख यांनी किशोर पाटील कुंजर कर हे अवयवदान बेटी बचाव बेटी पढाव आरोग्यसेवेच्या क्षेत्रात देखील हिरीरीने सहभाग घेतात याचा अभिमान असल्याचे म्हटले समाजसेवक किशोर पाटील ढोमणे कर यांनी आपण सन 2002 पासून किशोर पाटील कुंजर कर यांच्यासोबत सामाजिक क्षेत्रात काम करीत असून त्यांचा शैक्षणिक सामाजिक उद्योजक क्षेत्रातील गोतावळा खूप मोठा आहे त्यांनी शिक्षक असूनही मेहनतीने सतत सतत कार्यरत राहून माणसे जोडून स्वतःची एक आदर्श ओळख राज्यात व देशात निर्माण के केल्याचे म्हटले सातत्याने नवनवीन कल्पना व सर्वांना मदत करण्याचा त्यांचा स्वभाव आम्हाला विशेष भावला शिक्षक समाजाभिमुख कसा असावा व इतरांना सतत मदत करणारा कसा असावा हे त्यांच्याकडे बघून आम्हाला अनुभवायला मिळाले असे म्हटले भाऊसाहेब पाटील यांनी आभार व्यक्त केले