Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मा.आ.दिलीपभाऊ वाघ यांच्या प्रचारार्थ भडगाव येथे जाहिर सभा संपन्न;मुफ्ती हारून नदवी गरजले

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

भडगांव – (प्रमोद सोनवणे) – दि.१५/१०/२०१९ , राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस,(आय)पि आर पि(कवाडे गट) व मित्र पक्षाचे आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस चे दिलीपभाऊ वाघ यांच्या प्रचारार्थ भडगांव मध्ये जाहिर सभेचे आयोजन यासिन नगर भडगाव येथे करण्यात आले होते. सभेचे प्रमुख वक्ते मुफ्ती हारून नदवी व सभेचे अध्यक्ष स्थांन शामिर खान पठाण होते. राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक पाचोरा तालुका अध्यक्ष अजहर खान आपल्या वकृत्व शैलित, गल्लि ते दिल्लीत पर्यन्त युवा बेरोजगार आहे, मी ही ऐक युवा आहे, त्यामुळे ह्या आलेल्या परिस्थितीची मला जाणिव आहे. रोजगार नसल्यामुळे युवक भरकटत आहे, समाज सेवक हाजी जाकिर कुरेशी आपल्या अनोख्या अंदाज मध्ये, भारताची अर्थ व्यवस्था ढासाळलेली आहे, मुस्लिम, दलित आदिवासी लोकांना निवडणुकीच्या वेळी आपसी तेळमेळ करून त्यांना संघटीत होऊ देत नाही. अध्यक्षीय भाषणात मुफ्ति हारून नदवी आपल्या सडेतोड भाषणात सरकार वर टिका करतांना म्हणाले, सरकार चे निर्णय रात्रीच होतात, हे N R C लागु करू असे मुस्लिम समाजात अफवा पसरवित आहे. ह्या सरकार विरूध्द सर्व हातमजुरी करणारे नोकरी करणारे म्हणतात आम्ही ह्या निर्दयी सरकार ला मतदान करणार नाही. तरी मुख्यमंत्री साहेब म्हणतात आमचेच सरकार विजयी होईल. मुस्लिम समाजाचे डाँक्युमेन्ट चार पाच वेळा चेक केले जातात, त्यांना असे वाटतं प्रत्येक मुसलमान देशद्रोही आहे. मला ह्या सरकार ला सागांयचे आहे, आमचे डाँक्युमेन्ट काय चेक करता वाटल्यास तर आमची D. N. A. चाचणी करा आम्ही ह्या देश्याचे सच्चे नागरीक आहोत. ह्या सरकारने देशात जातीपातीचे राजकारण करून हिन्दुं-मुस्लिम समाजा मध्ये तेढ निर्माण केली. ह्या देशात माँप ब्लिचिंग चे प्रमाण वाढत आहे, आपल्या प्रखर वकृत्वा मधे मुफ्ती हारून नदवी यांनी युती सरकार वर सडेतोड टिका केली. या प्रसंगी अध्यक्ष-शामिरभाई पठाण, वक्ते-मुफ्ती हारून नदवी, प्रमुख उपस्थिती-मा.संजय नाना वाघ, जिल्हा प्रवक्ते खलील दादा देशमुख, शहराध्यक्ष शामदादा भोसले, अल्पसंख्याक सेल शहराध्यक्ष शेरखान पठाण, अजहर भाई, अशपाक पिंजारी, युनूस खान, एतबार खान, चिराग भाई, नगर सेवक डॉ विजयकुमार देशमुख, डी डी पाटील, संजय मालचे, निमंन शेख, इसाक मलिक, भिकनूर पठाण, फईम भाई, झाकीर कुरेशीी ,सुरजदादा वाघ, डॉ जे डी शेख, मोहसीन भाई, रवी आबा महाजन, या प्रसंगी असंंख्य कार्यकर्ते उपस्तित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भडगावात शिवसेना महिला आघाडीच्या प्रचार रॅलीस उत्स्फुर्द प्रतिसाद

Next Post

सावखेडा,डांभुर्णीसह पिंपरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मा.आ.दिलीप वाघ यांच्या प्रचार फेरीचा झंझावत

Next Post

सावखेडा,डांभुर्णीसह पिंपरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मा.आ.दिलीप वाघ यांच्या प्रचार फेरीचा झंझावत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo