Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगावात राष्ट्रवादी महिला आघाडी तर्फे प्रचाराचा झंझावात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
भडगावात राष्ट्रवादी महिला आघाडी तर्फे प्रचाराचा झंझावात

भडगांव – (प्रमोद सोनवणे) – राष्ट्रवादी महिला आघाडी तर्फे प्रचाराचा झंझावात भडगाव तालुका शहर ग्रामीण भाग वस्ती वस्ती मध्ये घराघरांमध्ये जाऊन महिलांनी माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पी आर पी (कवाडे गट) पक्षाचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ कनाशी येते श्री चक्रधर स्वामी यांच्या मंदिरात प्रचाराचा नारळ राष्ट्रवादी महिला अध्यक्ष पाचोरा व भडगाव येथिल नगरसेविका योजनाताई पाटील, ज्योती वाघ, यांच्या नेतृत्वाखाली व तालुक्यातील महिला पदाधिकारी यांनी बोदर्डे बोरणार लोण पिराचे निंभोरा गोंडगाव बांबरुड कजगाव या भागातील परिसर पिंजून काढला, ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या दैनंदिन अडचणी, पाणी आरोग्य या गोष्टी या भागात आमदार किशोर पाटील यांनी कुठले विधायक काम न केल्याने महिलांकडून नाराजी व्यक्त केली आहे, आता अठरापगड जाती धर्माचे लोक ऐकदिलाने राष्ट्रवादी काँग्रेसला निवडून देण्यासाठी एकदिलाने कामाला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस व मित्रपक्षाचे कार्यकर्ते प्रचार करत असतांना हा अनुभव तालुक्यातुन येत आहे. स्थानिक नागरिकांचीही चळवळ इतकी तयार झाली आहे की यंदा राष्ट्रवादीच विजयी होईल, या साठी प्रयत्न करित आहेत. त्यामुळे विरोधकांना मुद्दांच उरलेला नाही, असे प्रचार करतांना महीलांना माता बघिणी सागत होते, यावेळी योजना ताई पाटील व ज्योतीताई वाघ यांनी या समस्या सोडवण्याचे महिलांना आश्वासन दिले व दिलीपभाऊ यांना निवडून द्या असे आवाहन केले. यावेळी ठिकाणी गावागावात चौकाचौकात रस्त्यावर गल्ली- गल्लीत दिलीपभाऊ यांच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून जात होता.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नोबल इंटरनॅशनल स्कूलमध्ये शरदचंद्रजी कासट(काकाजी) यांच्या वाढदिवसा निमित्त वहितुला व भव्य रक्तदान शिबीर संपन्न

Next Post

विकासासाठी, भगव्यासाठी, महाराष्ट्रासाठी आप्पानांच निवडुन द्यावे-नितीन बानगुडे

Next Post
विकासासाठी, भगव्यासाठी, महाराष्ट्रासाठी आप्पानांच निवडुन द्यावे-नितीन बानगुडे

विकासासाठी, भगव्यासाठी, महाराष्ट्रासाठी आप्पानांच निवडुन द्यावे-नितीन बानगुडे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo