Monday, July 7, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अजाण सुरू होताच शिवराम पाटील यांनी थाबवले भाषण;सर्व धर्म समभावाची करून दिली परिचिती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार शिवराम पाटील बाजी मारणार-उपस्थितीतांमध्ये जोरदार चर्चा

जळगांव(प्रतिनीधी):-जिल्ह्यात विधानसभा निवडणूक प्रचार सुरू आहे. डिजिटल व अत्याधुनिक वाहन व संसाधन वापरून उमेदवार जोरात कामाला लागले आहेत, व विविध पक्षाचे राजकीय नेते , पदाधिकारी, व कार्यकर्ते जोमाने प्रचार करत आहेत. असे चित्र दिसुन येत आहे. शिवराम पाटील हे जळगांव शहर मतदार संघातून अपक्ष उमेदवारी लढवत असून , त्यांचा अनुक्रमांक १३ असून निशाणी सी सी टीव्ही कॅमेरा आहे. जळगांव शहरात सतत आंदोलन, सभा, उपोषण करून, बंड करून वंचीत लाभार्थी, व अन्याय ग्रस्त लोकांना न्याय मिळवून दिला आहे. आज दि १६ऑगस्ट रोजी शहरातील मास्टर कॉलोनी येथे संध्याकाळी ७ :३० वाजता आपल्या अपक्ष उमेदवार साठी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्यानुसार सभा सुरू असतांना जनतेला संबोधित करित असतांना अचानक अजाण सुरू झाली, मुस्लिम बहुल जनता असल्याने या ठिकाणी संध्याकाळी नेहमी प्रमाणे अजाण होते, आज अचानक सभा सुरू असतांना अजाण चा आवाज एकताच शिवराम पाटील यांनी आपले दमदार भाषण थांबवलं. सर्व धर्म समभाव या उक्तीस खरे उतरून मुस्लिम धर्माचा आदर करणे शिवराम पाटील विसरले नाही. त्यांच्या या सद्भावने प्रति मुस्लिम बांधवानी तोंड भरून स्तुती करत, सत्य कथन करणारा, जळगांव विकासासाठी झटणारा साधा माणूस आम्ही निवडून देण्यास सहयोग देऊ अस म्हणत शिवराम पाटील यांना जणू समर्थन देल्याच दिसून आल. सभेत डॉ. सरोज पाटील, संजय पाटील, राकेश पाटील, विजया पाटील, एम शेख, हाफीस मुख्तार साहब, व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने हजर होते .

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...

Previous Post

पिंप्री मुक्ताईनगर येथे रोहिणीताई खडसे यांच्या जनआशिर्वाद प्रचार रॅलीचा झंझावात

Next Post

भडगांव येथे राष्ट्रवादीची उत्साहाच्या वातावरणात जाहीर सभा संपन्न

Next Post

भडगांव येथे राष्ट्रवादीची उत्साहाच्या वातावरणात जाहीर सभा संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications