<
जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास एका इंडिकाने अचानक पेट घेतली. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली होती .
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास इंडिका (क्र. एमएच १२ सीके ८६०९) ने अचानक पेट घेतला. इंडिकाने अचानक का पेट घेतला? याबाबत माहिती मिळू शकली नाही. परंतू या घटनेमुळे परिसरात प्रचंड घबराटीचे वातारवण पसरले होते. इंडिका कार आगीच्या पूर्ण विळख्यात येण्याधीच आग विझविण्यात यश आले.
–