जळगाव(प्रतिनीधी)- शहरातील नवनिर्वाचित आमदार श्री.राजू मामा भोळे यांचा जळगाव येथील कार्यालयात शाल व शिवरायांचे स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला. यावेळी पारोळा शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार, सामाजिक कार्यकर्ते स्वरूपशेठ लुंकड, नरेनकाका जैन, माजी सरपंच रवीआबा पाटील यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.
सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.
Powered By Tech Drift Solutions.
Notifications