Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भुसावळ पत्रकार असो.तर्फे जळगाव पिपल्स बँक चेअरमनसह संचालक मंडळाचा निषेध

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
भुसावळ पत्रकार असो.तर्फे जळगाव पिपल्स बँक चेअरमनसह संचालक मंडळाचा निषेध

तहसीलदार दिपक ढिवरे यांना निवेदन देतांना शहर पत्रकार असो.चे अध्यक्ष शेख सत्तार, परशुराम बोंडे, प्रेम परदेशी, अभिजीत आढाव, कलीम पायलट, अनिल सोनवणे, राजेश तायडे, हबीब चव्हाण, निलेश फिरके, संतोष शेलोडे, शकिल पटेल, संजय काशिव.

भुसावळ-(प्रतिनिधी)-येथील पत्रकार असो.तर्फे प्रसार माध्यमांची गळचेपी करून खोटे गुन्हे दाखल करणार्‍या जळगाव पीपल्स बँक चेअरमन , संचालक मंडळ व बँक प्रशासनाचा निषेध करण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन आज तहसीलदार दिपक ढिवरे यांना भुसावळ शहर पत्रकार असोशिएशनतर्फे देण्यात आले. यावेळी बहुसंख्य पत्रकारांची उपस्थिती होती. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पिपल्स बँकेला आरबीआयने 25 लाखाचा दंड केल्याचे वृत्त दै.बातमीदारमध्ये प्रसिध्द झाले त्यामुळे ठेविदारांनी बँकेतील ठेवी काढण्यात सुरुवात केली. याचा राग येवून बँकेचे चेअरमन, संचालक व बँक प्रशासनाने दै. बातमीदारचे संपादक हेमंत पाटील यांच्या विरुध्द आकसबुध्दीने यापुढे बातम्या छापू नये यासाठी दबाव तंत्राचा वापर करीत त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. हे एक प्रकारे वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा निंदनीय प्रकार असल्याने या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी पत्रकार संघटना पुढे आल्या असून भुसावळ येथे तहसीलदार दिपक ढिवरे यांना निवेदन देवून निषेध व्यक्त करण्यात आला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

देवेंद्र चौधरी राष्ट्ररत्न पुरस्काराने सन्मानित

Next Post

आज ४ नोव्हेंबर शंकर जयकिशन या संगीतकारातील जोडीतील जयकिशन यांचा जन्मदिवस

Next Post

आज ४ नोव्हेंबर शंकर जयकिशन या संगीतकारातील जोडीतील जयकिशन यांचा जन्मदिवस

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo