रेड प्लस ब्लड बँकेचा प्रताप
अन् रक्तदात्याच्या डोक्याला ताप
रक्तासाठी गरजु पेशंटच्या जिवाशी खिलवाड तर होत नाही ना?
जळगाव – (विषेश प्रतिनिधी) – येथिल नव्यानेच नावारूपाला आलेली “रेड प्लस रक्तपेढी” यांच्या कडुन रक्तदात्यांच्या भावनांशी खेळ तर रक्तासाठी गरजू रुग्णांनाच्या जिवाला धोका निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण करण्याचे काम करत असल्याचे चित्र समोर आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त लवकरचं फक्त सत्यमेव जयते वर…✒️