Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

मुंबई सेंट्रल स्थानकात लोकलसमोर वृद्धाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकातला एक व्हिडिओ समोर आला ,लोक ट्रेनची वाट पाहताना एक आजोबा शांतपणे उतरले. समोरून लोकल येत होती त्याचवेळी त्यांनी ट्रॅकवर बसून घेतले. फलाटावर उभ्या असलेल्या लोकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर आरडाओरडा सुरू केला. तोपर्यंत लोकल जवळ येण्यास सुरूवात झाली होती. आता या वृद्ध माणसाचं काय होणार हा प्रश्न पडलेला असताना धाडस करून MSF स्टाफ मनोज आणि अशोक यांनी रूळावर उडी मारत आजोबांना बाजूला केलं. आजोबांना बाजूला करताच काही क्षणात ट्रेन त्या रूळावरून निघून गेली. हा सगळा प्रकार पाहणाऱ्यांच्या अंगावर काही क्षणांसाठी काटाच आला होता. मात्र अवघ्या काही सेकंदात जवानांनी या आजोबांचे प्राण वाचवले. वेस्टर्न रेल्वेच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करा ; न्या. एफ. के. सिद्दीकी

Next Post

मुलुंड स्थानकात ओव्हरहेड वायरवर पडले झाड , मध्य रेल्वे विस्कळीत

Next Post

मुलुंड स्थानकात ओव्हरहेड वायरवर पडले झाड , मध्य रेल्वे विस्कळीत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo