एरंडोल(प्रतिनीधी)- जागतिक शौचालय दिनानिमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गालापूर ता. एरंडोल याठिकाणी मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकर यांच्या संकल्पनेतून शौचालय दिनानिमित्त माहिती देण्यात आलेली व कृतियुक्त स्वच्छता करण्यात आली. यावेळी सहशिक्षक राकेश माळी, सीमाताई सोनवणे व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.