Saturday, August 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रविण पाटील राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
प्रविण पाटील राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित

जळगांव(प्रतिनीधी)- येथील खुबचंद सागरमल विदयालयातील क्रीडा शिक्षक प्रविण पाटील यांना क्रीडा व पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्वल नाशीक शहरातील गुणिजन महासंमेलनात मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुणिजन गौरव सोहळा व महासंमेलन सोहळ्यात मानाचा फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र, गौरवपदक, सन्मानचिन्ह आणि मानपत्र या स्वरूपात राज्यस्तरीय पुरस्कार प्रविण पाटील यांना सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह भ प शामसुंदर महाराज सोन्नर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणतज्ञ प्रकाश कोल्हे   उपस्थित होते. समारंभाचे सूत्रसंचालन नलिनी सोमवंशी यांनी केले. गुणिजन परिवाराचे पदाधिकारी के एल गोगावले, सौ. मनीषा घार्गे, लक्ष्मणराव दाते यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. या समारंभाचे अध्यक्षस्थानी अँड कृष्णाजी जगदाळे हे होते. निलेश बोरसे हे पण  उपस्थित होते त्यांचा या यशाबद्वल त्यांचे मा महापौर ललित कोल्हे, इंजी. प्रकाश पाटील, डॉ प्रताप जाधव यांनी अभिनंदन केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

दोंडाईचात आढळली बनावट “बीडी”, एकावर गुन्हा दाखल

Next Post

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या वतीने आयोजित विद्यार्थी परिसंवादची यशस्वी सांगता

Next Post
महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या वतीने आयोजित विद्यार्थी परिसंवादची यशस्वी सांगता

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या वतीने आयोजित विद्यार्थी परिसंवादची यशस्वी सांगता

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo