Saturday, September 26, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळ, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय जळगावकडून आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनीधी)- महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागामार्फत दि.७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०१९ या कालावधीत बालकामगार प्रथेविरुद्ध जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाचा एक भाग म्हणून जळगाव जिल्हा व्यापारी आणि मालक संघटनांना कायद्याची माहिती व्हावी, यासाठी जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळने पुढाकार घेतला आहे. दि.२६ रोजी सायंकाळी ४ वाजता एकता सभागृह, एकता रिटेल सोसायटीशेजारी, नवीपेठ याठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्तांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी सर्व सभासदांनी उपस्थित रहावे, असे आवाहन व्यापारी महामंडळचे अध्यक्ष विजय काबरा व सचिव ललित बरडीया यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कलाशिक्षक सचिन राऊत यांच्या चित्र प्रदर्शन पाहण्यासाठी आवाहन

Next Post

नांद्रा प्रा.आ.केंद्रात संविधान दिवस उत्साहात साजरा

Next Post

नांद्रा प्रा.आ.केंद्रात संविधान दिवस उत्साहात साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo