Saturday, September 26, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नांद्रा प्रा.आ.केंद्रात संविधान दिवस उत्साहात साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

नांद्रा/पाचोरा(प्रतिनिधी)- येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज संविधान दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय घटनेचे शिल्पकार डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुण सर्वांनी संविधानाची प्रातिज्ञा घेतली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाँ,वैष्णवी पाटील, डाँ.ज्ञानेश्वर सय्यांसे, आरोग्य सहाय्यक राजेंद्र महाजन, लँब टेक्नेशीयन सुधीर सोनकुळ, आरोग्य सेवक महेंद्र वानखेडे, जी.पी,लोखंडे, कैलास सिरसाठ, ज्ञानेश्वर चव्हाण, प्राविण रायगडे, गट प्रवर्तक योगिता वाणी, संगिता परादेशी, आरोग्य सेविका माया सोनवने, अक्का वाघ, औषध निर्माणअधिकारी सुरेश वाघ, आरोग्य सेविका एम.बी.चौधरी यांच्या सह कर्मचारी व रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळ, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय जळगावकडून आवाहन

Next Post

सरस्वती विद्या मंदिरात संविधान दिवस उत्साहात साजरा

Next Post
सरस्वती विद्या मंदिरात संविधान दिवस उत्साहात साजरा

सरस्वती विद्या मंदिरात संविधान दिवस उत्साहात साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo