Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बागबान विकास फौंडेशनतर्फे डॉ.अल्तमश हसन यांचा सत्कार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
बागबान विकास फौंडेशनतर्फे डॉ.अल्तमश हसन यांचा सत्कार

जळगाव (प्रतिनिधी): गणेशपुरी,मेहरुण येथील बागबान विकास फौंडेशन तर्फे डॉ.अल्तमश हसन यांची महाराष्ट्र मनियार बिरादरीच्या राज्य सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी फौंडेशनचे अध्यक्ष डॉ.शरीफ बागवान,सामाजिक कार्यकर्ते अशफाक पिंजारी, हाजी युसूफ शेख,गुलाब अमीर शेख व अशोक बुनकर यांच्या हस्ते गुलाबपुष्प आणि शॉल देऊन सत्कार करण्यात आला.प्रथमच एक उच्चविद्याविभूषित व्यक्तीला संधी मिळाल्याबद्दल या नियुक्तीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सुरेंद्र मोरे राजश्री शाहु महाराज तर गणेश रावळ डॉ.बाबासाहेब आबेंडकर पुरस्काराने सन्मानित

Next Post

मौलाना आझाद फाऊंडेशन च्या वतीने “अल्पसंख्याक दिनानिमित्त” विद्यार्थ्यांना ५० पाटी-पेन्सील चे वाटप

Next Post
मौलाना आझाद फाऊंडेशन च्या वतीने “अल्पसंख्याक दिनानिमित्त” विद्यार्थ्यांना ५० पाटी-पेन्सील चे वाटप

मौलाना आझाद फाऊंडेशन च्या वतीने "अल्पसंख्याक दिनानिमित्त" विद्यार्थ्यांना ५० पाटी-पेन्सील चे वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo