Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मौलाना आझाद फाऊंडेशन च्या वतीने “अल्पसंख्याक दिनानिमित्त” विद्यार्थ्यांना ५० पाटी-पेन्सील चे वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
मौलाना आझाद फाऊंडेशन च्या वतीने “अल्पसंख्याक दिनानिमित्त” विद्यार्थ्यांना ५० पाटी-पेन्सील चे वाटप

समाजातील प्रत्येक घटकाने अशा उपक्रमांना खंबीर पाठबळ दिले पाहिजे- फिरोज शेख

जळगांव(प्रतिनीधी)- शिक्षण ही मुलभुत गरज असुन शिक्षणासाठी शासन सर्वोत्परी मदतही करत आहे परंतु आजही अनेक शाळामधील गोरगरीब आणी गरजु मूलांना शिक्षण घेत असतांना अनेक अडचनींना सामना करावा लागत आहे सोबतच पाट्या, वह्या, पेन आदी शैक्षणीक साहित्याच्या अभावी शिक्षण घेण्यात अडथळा येत आहे त्यामुळे मौलाना आझाद फाउंडेशन चे अध्यक्ष फिरोज शेख यांच्या संकल्पनेतून आज “अल्पसंख्याक दिनानिमित्त” शहरातील तांबापूर भागातील अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणीक साहित्याची मदत व्हावी व मुलांना लेखन वाचनाची आवड निर्माण व्हावी या दृष्टीकोनातुन एक “पाटी-पेन्सील” हा ऊपक्रम राबविला. तसेच इतरांनीही सामाजीक ॠण फेडन्यासाठी नवनविन संकल्पना राबवून आणी अनाठाई पैसे खर्च न करता गरजु आणी गोरगरीबांसाठी कल्याणकारी ऊपक्रम राबवण्याची गरज आहे, असे यावेळी संस्थेचे अध्यक्ष फिरोज शेख बोलताना म्हणाले. यावेळी अंगणवाडी सेविका मीना परदेशी, मदतनीस कमल वाणी, चेतन निंबोळकर, महेबूब शेख आदी उपस्थित होते. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांचा मार्गदर्शनाने हा उपक्रम राबविण्यात आला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बागबान विकास फौंडेशनतर्फे डॉ.अल्तमश हसन यांचा सत्कार

Next Post

राज्यातील स्त्रीरोग तज्ञांची दोन दिवसीय कार्यशाळा

Next Post

राज्यातील स्त्रीरोग तज्ञांची दोन दिवसीय कार्यशाळा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo