Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शकुंतला विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/01/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
जाहिरात

संगणक वापरतांना आधुनिक सावित्रीबाई फुले यांचे दर्शन घडले

जळगांव(प्रतिनिधी)- शिक्षणा पासून वंचित असलेल्या स्त्रियांसाठी समाजात शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या व भारतीय स्त्री शिक्षणाची जननी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शकुंतला जे प्राथमिक विद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थीनीच्या हस्ते पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. या वेळी सर्व विद्यार्थीनी संगणक व टॅबलेट चालवून आधुनिक युगाची सावित्रीबाई फुले असे दर्शन घडले. शाळेतील शिक्षक राहुल चौधरी यांनी सावित्रीबाई फुले यांचा कार्या विषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी मनोगतात सावित्रीबाई फुले च्या कार्याला उजाळा दिला. कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका नेहा जंगले, स्वाती जगले, लक्ष्मी भालेराव आदी शिक्षकांनी अभिवादन केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नागरीकांनी शिधापत्रिकेसाठी निर्धारित दराप्रमाणेच रक्कम भरावी

Next Post

सरस्वती मंदिरात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

Next Post

सरस्वती मंदिरात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo