Sunday, August 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

घोडसगांव शिवारात शिरछेद केलेला मृतदेह आढळला

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
घोडसगांव शिवारात शिरछेद केलेला मृतदेह आढळला

मुक्ताईनगर(प्रतिनीधी)- तालुक्यातील घोडसगांव शिवारातील नदीपात्रालगत पंपिग हाउस जवळ शिरछेद केलेला मृतदेह आढळुन आल्याने परीसरात खळबळ उडाली. याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक ५ रोजी दुपारी २:३० च्या सुमारास घोडसगांव शिवारातील पंपिग हाउस जवळ नदी पात्रालगत अनोळखी इसमाचे प्लास्टीकच्या पिशवीत मुंडके बांधुन पाण्यात फेकलेले गाठोडे मिळुन आले. सदर इसमाचे वय अंदाजे ६०ते ६५ च्या दरम्यान असुन वर्ण गोरा, दाढी मिशी वाढलेली व केस लांब आहे. अनोळखी मयत इसमास कोणीतरी अज्ञात आरोपीने तिष्ण हत्याराने मुंडके धडावेगळे करुन जीवे ठार मारलेले आहे. मयताचे डोके व धड वेगवेगळे काळया रंगाच्या प्लॅस्टीकच्या पन्नीत गाठोडे बांधुन पुर्णा नदीच्या पात्रात फेकुन दिलेले होते.याबाबत पोलीस सुत्रांच्या माहिती नुसार अज्ञात व्यक्तीची ओळख पटविण्याच्या दृष्टीने मयतांच्या वारसांना व गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन साजरा

Next Post

वावडदा येथे अंगणवाडीतील बालकांना लसीकरण

Next Post
वावडदा येथे अंगणवाडीतील बालकांना लसीकरण

वावडदा येथे अंगणवाडीतील बालकांना लसीकरण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo