Saturday, September 26, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भुसावळ येथे 14 जानेवारी रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-(जिमाका)- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि पी. ओ. नाहटा महाविद्यालय, भुसावळ यांचे संयुक्त विद्यमाने 14 जानेवारी, 2020 रोजी सकाळी 10.00 वाजता पी. ओ. नाहाटा महाविद्यालय. भुसावळ येथे राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

मेळाव्यासाठी विविध खाजगी आस्थापनांनी रिक्तपदांची मागणी कळविलेली असून रिक्तपदांसाठी शैक्षणिक पात्रता 10 वी पास/नापास, 12 वी पास, आयटीआय पास, पदवीधर, डिप्लोमा/ॲग्री डिप्लोमा अशी आहे. उद्योजकांना विविध रिक्तपदांसाठी पात्र उमेदवारांची निवड करावयाची असल्याने उमेदवारांनी स्वखर्चाने मेळाव्यास उपस्थित रहावे. रोजगार मेळाव्यास उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, बायाडाटा, पासपोर्ट फोटो, इत्यादि कागदपत्रांसह 14 जानेवारी, 2020 रोजी सकाळी 10 वाजता उपस्थित रहावे. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता श्रीमती अनिसा ला. तडवी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Next Post

शेतकऱ्यांनी टोळधाड कीडीचा प्रतिबंध सामुहिकपणे करावा

Next Post

शेतकऱ्यांनी टोळधाड कीडीचा प्रतिबंध सामुहिकपणे करावा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo