Sunday, August 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नैवेद्य-कवी-(शितल शांताराम पाटील)

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/01/2020
in लेख
Reading Time: 1 min read
जाहिरात

ना कोणत्या धर्मात
‌ ना कर्मकांडात
‌ मी तर तुझ्या सत्कर्मात ।। धृ ।।
‌ तुझ्या अंतरातील शुद्धता
हीच मला वाहीलेली फुले
‌ समाजसेवेचा गंध
‌ हाच माझा नैवेद्य ।। १ ।।
‌ मला जर काही
‌ दयावेच वाटते तुला
‌ तर दे तुझ्या
‌अंतरातील अशुद्धता
‌व अतिरीक्त़ अभिमान ।।2।।
‌मग तो असो जाती-पातीचा
‌किंवा इतर गोष्टींचा
‌फूले नारळ अगरबत्ती
ही तर माझीच निर्मिती ।।3।।
माझ्याच वस्तु मला
गिफ्ट देतोस कशा ?
जे मी निर्माण केलेच नाही
तेच दे मला
तेच दे मला ।। ४।।

– शितल शांताराम पाटील-(शेलगाव)9325533279

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

खान्देशस्तरीय अग्रवाल समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न

Next Post

बी.एससी.भौतिक शास्त्रात सुवर्ण पदक मिळाल्याने शेख शामिया इलियास चा महाराष्ट्र मनियार बिरादरी तर्फे सत्कार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo