Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नोबल स्कूल मध्ये पतंगोत्सव व हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/01/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

पाळधी/जळगांव(प्रतिनीधी)- येथील सुर्या फाऊंडेशन संचलित नोबल इंटरनॅशनल स्कूलमध्ये पतंगोत्सव व पालक मातांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. महिलांना घरची दैनंदिन कामे नेहमीच असतात त्यात त्यांना बदल मिळावा व लहान मुलांसोबत लहान बनुन जगावे या उद्देशाने हा कार्यक्रम शाळेमार्फत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन जळगांव मनपा माजी महापौर सिमा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच अलका पाटील, संगिता कासट, शाळेच्या अध्यक्षा अर्चना सूर्यवंशी उपस्थित होते. याप्रसंगी जमलेल्या सर्व पालक मातांना शाळेच्या वतीने सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारुन सर्व मातांमधुन विजेत्या ठरलेल्या माता पालकाला संक्राती क्वीन म्हणून पैठणी व मुकुट देऊन गौरवण्यात आले. यावेळी सर्व मुलांनी आपल्या आईचे पाय धुवून औक्षण करून स्वागत केले.  राधिका उपाध्याय, विजया मोरे, गुणवंत पवार आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बालनिरीक्षण गृहातील मुलांसाठी सुधर्माच्या संस्कार गोष्टी

Next Post

आदर्श माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षपदी मनीषा तोतला यांची निवड

Next Post
आदर्श माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षपदी मनीषा तोतला यांची निवड

आदर्श माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षपदी मनीषा तोतला यांची निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo