Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आदर्श माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षपदी मनीषा तोतला यांची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
आदर्श माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षपदी मनीषा तोतला यांची निवड

जळगाव : येथील आदर्श माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षपदी मनीषा तोतला यांची तर सचिवपदी अमिता सोमाणी यांची एकमताने निवड करण्यात आली. नुकताच झालेल्या पदग्रहण सोहळ्यात त्यांना पदभार देण्यात आला. यावेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले.

आदर्श माहेश्वरी महिला मंडळाच्या कोषाध्यक्षपदी सुवर्णा मुंदडा, जनसंपर्क अधिकारीपदी अरुणा मंत्री यांची निवड झाली. यावेळी माजी अध्यक्षांची विविध स्पर्धा घेण्यात आली. यात प्रथम भारती कोगटा व रेखा जाजू, द्वितीय सुधा मंडोरा व स्वाती सोमाणी, तृतीय शीतल मंत्री व पुष्पा दहाड यांच्यासह उत्तेजनार्थ गीता जाखेटे व श्रीकांता मणियार यांनी विजेतेपद मिळविले. तसेच यावेळी हळदी कुंकू स्पर्धादेखील झाली. यात तृप्ती काबरा, प्रतिभा काबरा, सुवर्णा मुंदडा, स्मिता सोमाणी, मोना कासट, लीना काबरा यांनी पारितोषिक पटकावले. परीक्षण निधी भट्टड आणि परमा गिल्डा यांनी केले. प्रसंगी संक्रातीचे वाण देण्यात आले.

यावेळी माजी अध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प प्रमुख ज्योती लढढा, नम्रता काबरा, तृप्ती काबरा, शालू जाजू, प्रणाली देवपुरा, नेहा लाठी, सुषमा राठी, मधु तापडिया, स्वाती जाखेटे, कीर्ती मंडोरा, भाग्यश्री भैय्या, रिता मालपाणी, श्वेता जाजू, कंचन बडाले, सुलभा छापरवाल आदींनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नोबल स्कूल मध्ये पतंगोत्सव व हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न

Next Post

जिल्हा वकील संघ निवडणूक;अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष पदांसाठी २० रोजी मतदान

Next Post
जिल्हा वकील संघ निवडणूक;अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष पदांसाठी २० रोजी मतदान

जिल्हा वकील संघ निवडणूक;अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष पदांसाठी २० रोजी मतदान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo