Monday, October 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/01/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

जळगाव(प्रतिनीधी)- तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा अशी घोषणा करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सर्वप्रथम शाळेच्या मुख्या.रेखा पाटील यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
        विद्यार्थ्यांनी सुंदर अशी भाषणे करून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनकार्याला उजाळा दिला.उपशिक्षिका स्वाती पाटील यांनी मार्गदर्शन केले.
       कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षक अशोक चौधरी , नेमीचंद झोपे , योगेश भालेराव , योगेश सुने आदींनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रईस कुरेशींची शहर युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड

Next Post

श्री जैन युवा फौंडेशनतर्फे २६ रोजी “उद्योग उत्सव २०२०” मेळाव्याचे आयोजन

Next Post
श्री जैन युवा फौंडेशनतर्फे २६ रोजी “उद्योग उत्सव २०२०” मेळाव्याचे आयोजन

श्री जैन युवा फौंडेशनतर्फे २६ रोजी “उद्योग उत्सव २०२०” मेळाव्याचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo