Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उत्कृष्ट मतदान केद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून मनोज भालेराव सन्मानित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
उत्कृष्ट मतदान केद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून  मनोज भालेराव सन्मानित

जळगाव(प्रतिनिधि):-भारत निवडणूक आयोग 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करत असतो.त्याच अनुषंगाने जळगाव तालुका निवडणूक शाखेमार्फत मतदार दिवस  छ.संभाजीराजे नाट्यगृह येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
      सदर कार्यक्रमात जळगाव शहरात उत्कृष्ट काम करणाऱ्या विविध बीएलओ तसेच सुपरवायझर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यात प्रगती विद्यामंदिर शाळेचे शिक्षक व जळगाव तालुका निवडणूक शाखे मार्फ़त BLO चे काम करणारे मनोज भालेराव यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यबद्दल सन्मानित करण्यात आले.
        प्रसंगी प्रा.नीलकंठ गायकवाड , प्रा.मंगला जंगले , उपशिक्षणाधिकारी डॉ.डी. एम.देवांग , प्रांत अधिकारी मा.दिपमाला चौरे ,जळगाव तहसीलदार मा.वैशाली हिंगे , नायब तहसीलदार मा.लीला कोसोदे आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्रगती विद्यामंदिर शाळेत राष्ट्रिय मतदार दिवसानिमित्त विविध उपक्रम

Next Post

संशोधनात हातखंडा निर्माण करा : प्रा. मोहम्मद सिद्दीकी

Next Post
संशोधनात हातखंडा निर्माण करा : प्रा. मोहम्मद सिद्दीकी

संशोधनात हातखंडा निर्माण करा : प्रा. मोहम्मद सिद्दीकी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo