Monday, August 10, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुक्ताईनगरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

मुक्ताईनगर (प्रतिनीधी)- २६ जानेवारी २०१८ पासुन सुरू झालेल्या दररोज संपुर्ण शहरात एकाच वेळेत राष्ट्रगीत म्हणुन सन्मान करण्याच्या कार्यक्रमाला आज ३ वर्ष पुर्ण झाल्या बद्दल मुख्य चौकात सालाबाद प्रमाणे ध्वजारोहण करण्यात आले. सदरील ध्वजारोहण गावातील निवृत्त सैनिक कडूभाऊ घुले यांच्या हस्ते करण्यात आला. दररोज राष्ट्रगीत म्हणून सन्मान करण्याचा कार्यक्रम भारतात सर्वप्रथम तेलंगणा राज्यातील जम्निकुंटा या गावात सुरू करण्यात आल्या नंतर भारतात दुसरे शहर दररोज सार्वजनिक ठिकाणी सकाळी ८ वा संपूर्ण शहरात राष्ट्रगीत म्हणण्याच्या उपक्रम मुक्ताईनगर शहरात सुरू करण्यात आला. सदरील उपक्रमाला लोकमत सकाळ व पुण्यनगरी वृत्तपत्रात प्रसिद्धी मिळाल्या नंतर गावातील एक युवकाने ट्विटर वर माहिती टाकल्या नंतर सदी चे महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर वर कौतुक करून प्रणाम असे लिहुन पाठविले होते. या उपक्रमास बबलु सापधरे, धनंजय सापधरे, अक्षत जाधव, विवेक पोहेकर, दिपक धायडे, गजानन मालगे, पुरुषोत्तम पोलाखरे, संतोष सापधरे, प्रशांत देशमुख तसेच मुक्ताईनगर सिव्हिल सोसायटी, ओम साई सेवा फौंडेशन, वंदे मातरम ग्रुप व सर्व सामजिक राजकीय ग्रामस्थ मदत करत असतात.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वाकोद वाडी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

Next Post

पोलिस बॉईज सेवन साईट फुटबॉल स्पर्धेत जळगाव पोलिस विजयी

Next Post
पोलिस बॉईज सेवन साईट फुटबॉल स्पर्धेत जळगाव पोलिस विजयी

पोलिस बॉईज सेवन साईट फुटबॉल स्पर्धेत जळगाव पोलिस विजयी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo