Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ.अशोक सैंदाणे उत्कृष्ट बीएलओ सुपरवायझर पुरस्काराने सन्मानित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

भारत निवडणूक आयोगा मार्फत संपूर्ण भारतभर 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो त्याच अनुषंगाने जळगाव तालुका निवडणूक शाखेमार्फत मतदार दिन छ.संभाजीराजे नाट्यगृह येथे मोठ्या उत्साहात साजरा    करण्यात आला.

सदर कार्यक्रमात जळगाव शहरात उत्कृष्ट काम करणाऱ्या विविध बीएलओ तसेच सुपरवायझर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.त्यात सेक्टर क्रमांक 8 चे बएलओ सुपरवायझर मनपा समूह साधन केंद्र 9 चे केंद्रप्रमुख डॉ. अशोक सैंदाणे यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.अशोक मंदान , मा.भरत अमळकर यांच्या हस्ते उत्कृष्ट बीएलओ सुरवायझर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.डॉ.अशोक सैंदाणे हे आपल्या बीएलओ यांच्या मदतीने निवडणूक आयोगाने कार्य अतिशय उत्कृष्टरित्या पार पाडतात त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला. प्रसंगी प्रा.नीलकंठ गायकवाड , प्रा.मंगला जंगले , उपशिक्षणाधिकारी डॉ.डी. एम.देवांग , प्रांत अधिकारी मा. दिपमाला चौरे , जळगाव तहसीलदार मा.वैशाली हिंगे , नायब तहसीलदार मा. लीला कोसोदे आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अमन इंग्लिश स्कूल, हुसेन दलवाई ऊर्दू हायस्कूल व अशरफी अरबी मदरसयात ७१ वा गणतंत्र दिवस साजरा

Next Post

सरस्वती विद्या मंदिरात प्रजास्ताकदिन उत्साहात साजरा

Next Post

सरस्वती विद्या मंदिरात प्रजास्ताकदिन उत्साहात साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo