Friday, October 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

हुतात्मा दिनानिमित्त प्रशासनाच्या वतीने हुतात्मांना आदरांजली

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
हुतात्मा दिनानिमित्त प्रशासनाच्या वतीने हुतात्मांना आदरांजली

जळगाव-(जिमाका) – देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्मांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी 30 जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. त्यानुसार आज दिनांक 30 जानेवारी 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ठिक 11.00 वाजता हुतात्मांच्या स्मरार्थ आदर व्यक्त करण्यासाठी  भोंगा वाजवून दोन मिनिटांसाठी मौन (स्तब्धता) पाळण्यात आले.

याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी नरेंद्र बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपजिल्हाधिकारी महसूल रविंद्र भारदे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी, निवडणूक नायब तहसिलदार सुनिल समदाणे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी आदि अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्रतिलिपी यंत्रे टंकलेखन/प्रतिलिपी यंत्रज्ञ प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला उपलब्ध

Next Post

पथनाट्यातुन सारथी संस्थे च्या तारादूता मार्फत जाणीव जागृती व प्रबोधनात्मक उपक्रमास सुरुवात

Next Post

पथनाट्यातुन सारथी संस्थे च्या तारादूता मार्फत जाणीव जागृती व प्रबोधनात्मक उपक्रमास सुरुवात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo