Wednesday, August 26, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रसाद ने मनाली ते लेह-लडाख ६५० की.मी. प्रवास केला सायकलने

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
प्रसाद ने मनाली ते लेह-लडाख ६५० की.मी. प्रवास केला सायकलने

जळगाव (प्रतिनिधी)- येथील नामवंत विधितज्ञ भारती ढाके यांचा मुलगा अॅड. प्रसाद ढाके याने मनाली ते लेह-लडाख ६५० कि. मी. चा प्रवास हा सायकल ने यशस्वीपणे पुर्ण केला आहे. यामुळे त्याचे नातेवाईक व मित्र परिवाराकडुन कौतुकाची थाप मिळत आहे. जळगाव वासियांनी कडुन देखील प्रसाद चे कौतुक होतांना दिसत आहे. दिनांक २१ जुलै २०१९ रोजी तो १८८०० फुट उंचीवर खारदुंगला टॉप, जम्मू-काश्मीर येथे विजय साजरा करत असल्याचे प्रसादाच्या आई यांनी प्रतिनिधी सोबत बोलतांना सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मुंबई,पुण्याच्या धर्तीवर चोपडा महाविद्यालयात दहा हजार विद्यार्थ्यांना शिक्षण-अध्यक्ष संदीप पाटील

Next Post

पाणंद फाऊंडेशन चे कौतुकास्पद कार्य – मन्यारखेडा शिवारात स्वखर्चाने वृक्षारोपण

Next Post
पाणंद फाऊंडेशन चे कौतुकास्पद कार्य – मन्यारखेडा शिवारात स्वखर्चाने वृक्षारोपण

पाणंद फाऊंडेशन चे कौतुकास्पद कार्य - मन्यारखेडा शिवारात स्वखर्चाने वृक्षारोपण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अक्षरदीप बहिणाई

अक्षरदीप बहिणाई

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील,  कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo