Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

९ फेब्रुवारी रोजी संत रविदास जयंतीनिमित्त “गुरू रविदास क्लब,जळगांव” तर्फे समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव-(प्रतिनिधी)-येथील गुरू रविदास क्लब तर्फे रविवार दि ९ फेब्रुवारी रोजी संत शिरोमणी रविदास यांच्या ६४३ व्या जयंतीनिमित्त संत रोहिदास प्रतिष्टान व गुरु रविदास क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी १० ते १ दरम्यान विविध समाजोपयोगी कार्यक्रम आरोग्य तपासणी शिबीर, संत रविदास यांच्या जीवन चरित्रावर आधारित निबंध, वक्तृत्व, रंगभरण स्पर्धा, प्रतिमा पूजन, महाप्रसादआदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या प्रसंगी जळगाव शहरातील चर्मकार विद्यार्थी तसेच बंधू भगिनींनी मोठया संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन गुरू रविदास तथा संत रोहिदास प्रतिष्ठान च्या वतीने डॉ सुनील सूर्यवंशी, डॉ. संपतराव वानखेडे, श्री. यशवंतराव ठोसरे, श्री. विठ्ठलराव सावकारे, श्री. संजय वानखेडे, श्री. कैलास वाघ, श्री. संजय बाविस्कर, श्री. निवृत्ती सूर्यवंशी, प्रा. श्री गणेश सूर्यवंशी, श्री. दांडगे, श्री. गणेश सुरळकर, श्री. निंभोरे, आदींनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गझलसम्राट जगजित सिंह यांची 8 फेब्रुवारी जयंती

Next Post

उर्दू आणि हिंदी शायरीच्या माध्यमातून जगाचं दुःख मांडणारे जिंदादिल शायर निदा फाजली यांचं दि. 8 फेब्रुवारी पुण्यस्मरण.

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo