<
अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी संत रविदास संघाने ९७ धावा केल्या होत्या
दरवर्षी प्रमाणे गेल्या ३ वर्षापासून मराठा प्रीमियर लीग 2020 क्रिकेट प्रतियोगीताचे जळगाव शहरात दिनांक 5 ते 9 फेब्रुवारी पर्यन्त सागर पार्क,जळगाव येथे आयोजित करण्यात आले होते गेल्या ५ दिवसापासून 2४ संघ या स्पर्धेत सहभागी होऊन खेळत होते आज स्पर्धेचा शेवटचा दिवस होता त्यामध्ये सकाळी ११ वाजता एकूण ४ संघानी उपांत्य फेरीत प्रवेश केला होता ते संघ पुढीलप्रमाणे होते पहिला उपांत्य सामना संत गोरोबा आणि संत ज्ञानदेव या संघात झाला त्यामध्ये संत ज्ञानदेव संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला त्यानंतर झालेल्या दुसरा उपांत्य सामना संत सोपानदेव आणि संत रविदास या संघात झाला त्यांमध्ये संत रविदास संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला नंतर संत ज्ञानदेव आणि संत रविदास संघात अंतिम सामना रंगला सामन्यात संत ज्ञानदेव संघ मराठा प्रीमियर लीग 2020 क्रिकेट प्रतियोगीताचा विजेता झाला अंतिम सामन्याचा सामनावीर मंगेश पाटील हा ठरला.
अंतिम सामन्यानंतर बक्षीस समारंभ पार पडला त्यामध्ये खासदार उन्मेष पाटील , आमदार मंगेश चव्हाण , आमदार स्मिता वाघ , मराठा सेवा संघाचे इंजि. चंद्रशेखर शिखरे ,माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रवींद्रभय्या पाटील, गस सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील सर, रोहित निकम ,मराठा सेवा संघाचे सुरेंद्र पाटील, सुरेश पाटील, राम पवार,किरण बच्छाव अभिषेक पाटील, वासुदेव पाटील, हिरेश कदम, किशोर पाटील, गोपाळ दर्जी ,रमेश पाटील ,बाळासाहेब सूर्यवंशी ,विनोद भोईटे पाटील इत्यादीचे हस्ते पारितोषिक वितरण सोहळा पार पडला.मराठा प्रीमियर लीग मध्ये चमकलेले खेळाडू पुढीलप्रमाणे मालिकावीर मंगेश पाटील हा ठरला ,मनीष चव्हाण आणि विशाल पवार २ शतके, सर्वात जास्त २ अर्धशतके योगेश थोरवे ,सर्वात जास्त षटकार मनीष चव्हाण ३२ षटकार, सर्वात जास्त बळी ९ सुशील शिंदे ,तर मयूर पाटील याने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले.
या मराठा प्रीमियर लीग 2020 क्रिकेट प्रतियोगीताचे प्रायोजकत्व पाटील बायोटेकचे संचालक प्रमोद नाना पाटील आणि नाना देशमुख राहणार खेडी बुद्रुक यांनी केले.स्पर्धेचे संघमालक पुढीलप्रमाणे होते किरण बच्छाव, बाळासाहेब सूर्यवंशी ,डॉक्टर राजेश पाटील, श्रीराम पाटील ,किशोर पाटील ,गोपाळ दर्जी ,मनोज पाटील ,विजय देसाई, आबा चव्हाण, निलेश भोईटे, हरीश पाटील, रमेश पाटील, वासुदेव पाटील, शेखर देशमुख ,तुषार पाटील ,अविनाश पाटील, निलेश पाटील ,कुलभूषण पाटील, मनोज पाटील, दिनेश पाटील, विश्वेश पवार, निर्मल पाटील ,प्रफुल पाटील ,उमाकांत देशमुख.
मराठा प्रीमियर लीग 2020 क्रिकेट प्रतियोगीता पंच म्हणून सचिन सोनवणे, कुणाल पवार ,संजय सुरवाडे ,चेतन फुलवानी, फोटोग्राफर ज्ञानेश्वर पाटील ,ध्वनी प्रक्षेपण किशोर पाटील आणि अनिल राणे ,लाईव्ह प्रक्षेपण बबलू थोरवे ,मनीष सावंत ,विकी भय्या ,मयूर थोरात, मनोज बारी ,अजय टोम्पे.गुणलेखक प्रद्युम्न महाजन ,पवन सोनावणे ,अक्षय कोल्हे ,समालोचक पद्माकर पाटील, ज्ञानेश्वर नरवाडे ,राहुल साळुंखे, भारत कर्डीले.
मराठा प्रीमियर लीग 2020 क्रिकेट प्रतियोगीता उत्कृष्टरित्या यशस्वी करण्यासाठी : हिरेश कदम ,राहुल पवार ,विजय मराठे ,शेखर देशमुख ,सुभाष जाधव, मामा देशमुख ,राकेश गावंडे, मृदुल अहिरराव ,शंभू सोनवणे ,सागर पाटील ,मेहुल इंगळे ,निखिल पाटील ,प्रीतम पाटील ,विवेक पाटील ,दिनेश पाटील ,विशाल पाटील, हर्षल पाटील ,मनोज पाटील ,ज्ञानेश्वर पाटील ,विशाल पाटील, नितीन बोरसे ,दिनेश पवार, सुनील घोलप ,विनोद पाटील, अजय देशमुख, चेतन पवार, सुरेश मराठे, दिनेश वंजी पाटील यांनी सहकार्य केले.