Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पी.आर.हायस्कूल ला रंगली गीतगायन स्पर्धा;अनेक सरस स्पर्धकांचे सादरिकरण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

धरणगाव-(प्रतिनिधी)-पी.आर हायस्कुल धरणगाव च्या परानंद शतकोत्तरी106वा वर्धापनदिन निमित्त  जिल्हास्तरिय गीतगायन स्पर्धे चे संयोजन करण्यात आले होते.जिल्हाभरातील एकाहुन एक सरस स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता.स्पर्धेचे उद्घाटन मा.अॅड.संजय बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष डॅ्ा.अरुण कुलकर्णी तर प्रमुख अतिथी डॅा.मिलिंद डहाळे, श्री.अजय पगारिया हे होते.

स्पर्धेत प्रथम क्रमांक श्री.विकास चव्हाण-हरणाताई जोशी विद्यालय चाळीसगाव,द्वितीय क्रमांक श्री.योगेश चवरे सर-जि.प.केंद्रशाळा नाचणखेडे ता.जामनेर तर त्रुतिय क्रमांक श्री.महेंद्र देवरे सर-धरणगाव यांनी पटकावला.तसेच उत्तेजनार्थ म्हणून श्री.मदनकुमार भोई व श्री.प्रदीप कोळी   यांनी पटकावला.विजेत्यांना मान्यवरांसह सौ.उज्वलाताई म्हाळके (सभापती,महिला व बालविकास)यांच्या हस्ते रोख बक्षिस,स्म्रुतिचिन्ह,प्रमाणपत्र,पुष्प देऊन गौरविण्यात आले.
       तत्प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.बी.एन्.चौधरी सर यांनीही गित सादर करुन प्रास्तविक केले.श्री.अम्रुतकर सर,डाॅ.संजिवकुमार सोनवणे-पर्यवेक्षक यांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी हायस्कुलच्या संपूर्ण कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.सुत्रसंचलन तसेच संयोजन श्री.नवनित सपकाळे सर यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शिक्षणातील गुणवत्ता आणि समाजातील आचरण

Next Post

कर्मचारी बंधू भगिनी संघटना हवी का….. ?

Next Post
कर्मचारी बंधू भगिनी संघटना हवी का….. ?

कर्मचारी बंधू भगिनी संघटना हवी का..... ?

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo