Friday, October 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सुरेश पाटील यांना मौलाना आझाद आदर्श पुरस्कार जाहीर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनिधी)- येथील खुशारंभ एंटरप्राइजेस चे संचालक सुरेश रमेश पाटील यांना मौलाना आझाद आदर्श पुरस्कार जाहीर झाला आहे. ते आपल्या खुशारंभ एंटरप्राइजेस डिजिटल इंग्लिश स्पिकिंग च्या माध्यमातून ते एक नाममात्र फी घेऊन घरा घरात इंग्रजी पोहचवण्याच काम करीत आहे. तसेच गरीब विद्यार्थ्यांना मोफत इंग्रजी ते शिकवत आहे, तसेच ते फक्त इंग्रजी शिकवत नसून या माध्यमातून गरजूना रोजगार देखील उपलब्ध करून देत आहेत. त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष फिरोज शेख यांनी या पुरस्काराची निवडपत्र देऊन घोषणा केली. महाराष्ट्रातील सामाजिक, शिक्षण, क्रिडा, पत्रकारीता, क्षेत्रात प्रशंसनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित केले जात आहे. पुरस्कार वितरण समारंभ रविवार(२३फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे. त्यांना जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राज्यातील सात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

Next Post

बालगृहात जिवनावश्यक साहित्याचे वाटप :एरंडोल पो.स्टेशनचा स्तुत्य उपक्रम

Next Post
बालगृहात जिवनावश्यक साहित्याचे वाटप :एरंडोल पो.स्टेशनचा स्तुत्य उपक्रम

बालगृहात जिवनावश्यक साहित्याचे वाटप :एरंडोल पो.स्टेशनचा स्तुत्य उपक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo