Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नोबल इंटरनॅशनल स्कुलमध्ये पुलवामा हल्यातील शहिदांना श्रद्धांजली

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/02/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

पाळधी/धरणगांव(प्रतिनीधी)- सूर्या फाऊंडेशन संचलित, नोबल इंटरनॅशनल स्कुल पाळधी मध्ये पुलवामा हल्यातील शहिद जवानांना श्रद्धांजली देऊनअभिवादन करण्यात आले. याप्रसंगी स्कुलच्या अध्यक्षा सौ. अर्चना सूर्यवंशी व श्री. प्रशांत सूर्यवंशी यांनी पुलवामा येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करून त्या विरांना श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन केले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री योगेश करंदीकर यांनी आपल्यासाठी सीमेवर लढणारे जवानांच्या  योगदानाविषयीची माहिती दिली, यात आपले वीर सैनिक कश्या प्रकारे सीमेवर जीवाचे रान करून आपले संरक्षण करतात याविषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली. या वेळी उज्वला झवर, गुणंवंत पवार, विजया मोरे, अश्विनी ठाकरे, राधिका उपाध्याय, सुवर्णा पवार, यांच्या सह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उज्ज्वल मध्ये १७वा “आजी-आजोबा” दिवस साजरा

Next Post

“रेडीओ कार्यक्रम निर्मिती,वृत्तसंपादन आणि कौशल्य” याविषयावर द्विदिवसीय विद्यापीठस्तरीय कार्यशाळा संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo