<
वावडदा/जळगाव(प्रतिनीधी)- येथील चेतन रविंद्र पाटील (कापडणे) यांची जळगाव तालुका युवा सेनेच्या समन्वयक अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. या वेळी त्यांना ना.गुलाबराव पाटील यांनी नियुक्ती पत्र देऊन निवडीची घोषणा केली. प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, रविंद्र कापडणे, नाना सोनवणे, पंकज पाटील, धोडु जगताप, पिटु पाटील आदी उपस्थित होते.