Tuesday, August 11, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्री स्वामी समर्थ पूर्व प्राथमिक विद्यामंदिरात वार्षिक पारितोषिक वितरण समारोह संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/02/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
श्री स्वामी समर्थ पूर्व प्राथमिक विद्यामंदिरात वार्षिक पारितोषिक वितरण समारोह संपन्न

जळगाव(प्रतिनीधी)- तालुक्यातील कुसुंबा येथील श्री स्वामी समर्थ पुर्व प्राथमिक शाळेत वार्षिक पारितोषीक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला, यावेळी अध्यक्ष म्हणून संस्थेचे तथा ग. स. सोसायटी अध्यक्ष मनोज पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सरचिटणीस भाजपा नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील, पत्रकार नंदलाल पाटील, स्वामी समर्थ ग्रुप संचालिका कु. प्रतिक्षा पाटील, कल्पनाताई पाटील, युवराज पाटील, इंग्लिश मेडीयम स्कुलच्या मुख्याध्यापिका तनुजा मोती व प्रविण पाटील सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सुरुवातीला प्रमुख अतिथी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. लहान चिमुकल्यांनी सामूहिक नृत्य सादर केले. शाळेत संपूर्ण वर्षभर वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये सहभाग घेऊन विविध खेळ चित्रकला स्पर्धा डान्स, स्पर्धा फॅन्सी ड्रेस, रनिंग स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेऊन आपल्या कला दाखविल्या अशा विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्रसंगी विद्यार्थांनी देशभक्तीपर डान्स सादर केला. यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले.  व आभार प्रर्दशन प्रतिभा ढेकाळे यांनी केले. यावेळी शाळेतील विद्यार्थी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कर्त्यव्या सोबत माणुसकीही जपली गेली पाहिजे-पो .नि. प्रताप इंगळे

Next Post

शेती,व्यापार व उद्योगाबाबत देशाचे चित्र चिंताजनक – माजी कृषी मंत्री शरद पवार

Next Post

शेती,व्यापार व उद्योगाबाबत देशाचे चित्र चिंताजनक - माजी कृषी मंत्री शरद पवार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo