<
मुक्ताईनगरातील शेतकरी मेळाव्या प्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची वढोदा व्याघ्र प्रकल्प पहिल्या टप्प्यात पुर्ण करण्याची ग्वाही
मुक्ताईनगर-(प्रतिनिधी)- बेरोजगारी शेतकरी महाराष्ट्राचा विकास करणे या मुद्द्यावरून विकास आघाडी एकत्र आले असून शेतकरी हाच प्रमुख केंद्रबिंदू असल्याने प्रतिपादन मुक्ताईनगरात शनिवारी झालेल्या शेतकरी मेळावा प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले याप्रसंगी वढोदा व्याघ्र प्रकल्प पहिल्या टप्प्यात पुर्ण करण्याची ग्वाही त्यांनी देत जनतेच्या हिताचे जे काही आहे ते दिल्याशिवाय राहणार नाही,असेही वचन दिले.मुख्यमंत्री म्हणाले की, आव्हान देणाऱ्या सेनाप्रमुखांचा पुत्र ज्यांच्या सोबत राहील यात त्यांनी कधीही आपल्यावर विश्वास दाखवला नाही मात्र ज्यांच्या सोबत आपण राजकीय संघर्ष केला त्यांनी एका बैठकीला आपल्यावर विश्वास दाखवला असे सांगत त्यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पावर याचे कौतुक केले ते म्हणाले की तीन पक्ष एकत्र आल्यानंतर आमच्यावर टीकाही झाली कसे चालणार हे सरकार मात्र करीत कर्जमुक्त खायला हवा त्यांना घामाचा दाम मिळावा ही संकल्पना आमची होती शेतकरी हाच प्रमुख केंद्र बिंदू असल्याने सरकार स्थापन झाले असे ते म्हणाले मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शेतकरी कर्जमुक्तीचा निर्धार केला होता दोन लाखापर्यंत कर्ज मुक्त केले असे सांगून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सहन देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
व्याघ्र प्रकल्पाला मंजुरीमुख्यमंत्र्यांनी भाषणात आमदार चंद्रकांत पाटील यांनी मागणी फॅमिली बरोबर डोलारखेडा मंजुरी दिल्याची घोषणा करत तो आपला आवडता असल्याने सांगत पुढे जातात मात्र वाघ दाखवावीत असेही ते म्हणाले माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे आमचे मार्गदर्शक असून त्यांचे आशिर्वाद आपल्या पाठिशी असल्याचेही त्यांनी नम्रपणे नमूद केले. नेत्यांनी मोठे मोठे पद बसवले मात्र पाण्याचा प्रश्न सुटला नसल्याचेही त्यांनी माजी मंत्री खडसे यांचे नाव न घेता केली. २०१९ पासून पोहोचलेल्या घरकुलाचा प्रश्न सोडवावा अशी मागणीही त्यांनी शेतकरी मेळाव्यात केली. भारतातील केळी उत्पादनात १५ टक्के खान्देशातील उत्पादन होत असल्याचे ही ते यावेळी म्हणाले. व्यासपीठावर माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कृषिमंत्री दादा भुसे, मंत्री दिलीप वळसे-पाटील, जळगावचे पालकमंत्री पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, आयोजक आमदार चंद्रकांत पाटील, राहुल पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र मानकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.