Sunday, August 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुक्ताईनगर ते जामनेर बस मधुन महिलांच्या सोन्याच्या पोती लंपास;जामनेर मध्ये चोरांची धुमाकुळ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
मुक्ताईनगर ते जामनेर बस मधुन महिलांच्या सोन्याच्या पोती लंपास;जामनेर मध्ये चोरांची धुमाकुळ

जामनेर-(अभिमान झाल्टे)- मुक्ताईनगर ते जामनेर बस मध्ये चढतांना 3 महिलांच्या मंगळ पोत अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना आज रोजी घडली

सविस्तर वृत्त असे की मुक्ताईनगर येथुन जामनेर करीता काही महिला प्रवासी बस क्र एम एच 20 डी. 8857 मध्ये बसल्या परंतु बस जामनेर मध्ये दाखल होताच सोन्याच्या पोती चोरली गेली असे समजताच बस थेट पोलीस ठाण्यात आणण्यात आली. बस मधील प्रवाश्यांपैकी धनराज रामकृष्ण माळी रा. कुऱ्हाड ता .पाचोरा व्यवसाय शेती यांनी अज्ञात विरुदध फिर्याद दाखल केली असुन शोभा बाई माळी, व प्रमिला माळी दोन्ही रा . कुऱ्हाड ता .पाचोरा यांच्या देखिल सोन्याची मणी व मंगळसुत्र लंपास झाले आहे.आणि रेखा बाई माळी रा.पाळधी ता . जामनेर यांच्या सुदधा मणी व मंगळसुत्र अज्ञात चोरटयाने चोरुन नेले आहे . एकुण तिन्ही ऐवज ची किंमत-38,200 रु. असुन अज्ञात चोरटयां विरोधात जामनेर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक-प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ए.पी.आय-सुंदरडे हे करीत आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

एस.एस. मणियार विधी महाविद्यालयात 15 व्या राष्ट्रीय अभिरुप न्यायालय स्पर्धेचे 22 व 23 फेब्रुवारी रोजी आयोजन

Next Post

शिक्षणशास्त्र महाविद्यालयांना नॅक पुनर्मूल्यांकन आवश्यक: प्रा.डॉ. सतीश देशपांडे

Next Post

शिक्षणशास्त्र महाविद्यालयांना नॅक पुनर्मूल्यांकन आवश्यक: प्रा.डॉ. सतीश देशपांडे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo