Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भारतरत्न मौलाना आझाद आदर्श पुरस्कार डॉ. शरीफ बागवान यांना जाहीर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव(प्रतिनिधी)- मेहरुण येथील अमन रोटरी फौंडेशन,  बागबान विकास फौंडेशनचे अध्यक्ष, भारतीय जर्नलिस्ट फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष आणि भारतीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र सचिव व सामाजिक कार्यकर्ते डॉ. शरीफ बागवान यांची मौलाना आझाद अल्पसंख्यांक समाज विकास फौंडेशन जळगाव या संस्थेने विविध सामाजिक उल्लेखनीय कार्याची योग्य दखल घेऊन व इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून भारतरत्न मौलाना आझाद आदर्श पुरस्कार २०१९ ने सन्मानित करण्यासाठी निवड केली आहे. नुकतेच तसे निवड पत्र संस्थेमार्फत देण्यात आले. त्यांना २३ रोजी मान्यवरांचे हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांना अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या प्रसंगही शमीर सलीम, आबीद अली सय्यद, फरहान शरीफ, आमीन निसार, विजय गुप्ता, नाजीम निसार यांनी शुभेच्छा देऊन आनंद व्यक्त केला. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भुसावळ शहरातील प्रलंबित प्रश्नांचा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी घेतला आढावा

Next Post

मतदार यादीतील आक्षेप किंवा हरकतीसाठी 29 फेब्रुवारी अंतिम मुदत

Next Post

मतदार यादीतील आक्षेप किंवा हरकतीसाठी 29 फेब्रुवारी अंतिम मुदत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo