

जळगाव-(जिमाका) – राज्य ग्राहक निवारण आयोगाचे अध्यक्ष न्यायमुर्ती ए.पी.भंगाळे हे 22 व 23 फेब्रुवारी 2020 अशे दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.
Powered By Tech Drift Solutions.