दोन्ही बाजूंनी तीच ही केवळ तारिख आहे जाणे तीज ।।१।। आयुष्य तीचे एक दीस ठरो अविस्मरणीय आपलाही सगळा आयुष्यरूपी दीस ।।२।। रोज बदलते तारीख बदलती मनाचे परिघ डोळे ह्लदयाचे रुप सांगून जाती खूप ।।३ ।। – सौ. शितल शांताराम पाटील शेळगाव 9325533279
Powered By Tech Drift Solutions.